SR 24 NEWS

शिक्षण विषयी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोटुंबे आखाडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे दिनांक.06 मार्च 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमास इयत्ता 1 ली ते 7 पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने भारावून गेलेल्या पालक व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली जिल्हाभरातील शिक्षकांनी, ग्रामस्थांनी व तरुण मंडळांनी बक्षीसांचा वर्षाव केला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, धार्मिक, विनोदी गीतांवर...

क्राईम

बेकायदा कोयता बाळगणाऱ्या तरुणाला श्रीरामपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

श्रीरामपूर प्रतिनिधी / रंगनाथ तमनर : श्रीरामपूर शहरात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, संजयनगर परिसरात दहशत...

क्राईम

मोकळ ओहळ येथील इसमास चौघांकडून किरकोळ वादातून लोखंडी पाईप व काठीने मारहाण, चौघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राहुरी वेब प्रतिनिधी  : राहुरी तालुक्यातील मोकळ ओहळ येथे किरकोळ कारणावरून एका इसमास लोखंडी पाईप व लाकडी काठीने बेदम मारहाण...

इतर

धामोरी येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अज्ञात इसमाविरुद्ध राहुरी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल

राहुरी ग्रामीण प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील धामोरी बुद्रुक येथून १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर...

क्राईम

राहुरी तालुक्यातील चिखलठाण परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग;  आरोपीकडुन तरुणीस लग्नासाठी वारंवार तगादा लावत पळवून नेण्याची दिली धमकी

राहुरी  ग्रामीण वेब प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील चिखलठाण परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक...

सामाजिक

दर्पण दिनानिमित्त जय मल्हार पत्रकार संघाचा दिनदर्शिका प्रकाशन व आदर्श पत्रकार पुरस्कार सोहळयाचे उद्या आयोजन

अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : दर्पण दिनाचे औचित्य साधून जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने २०२६ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन...

क्राईम

चांदा येथे गावठी कट्ट्यातून गोळीबार करून खून करणारा आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची कारवाई ; दोन आरोपी फरार 

नेवासा प्रतिनिधी / मोहन शेगर : नेवासा तालुक्यातील चांदा येथे कंदुरी कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातून गावठी कट्ट्यातून गोळीबार करून तरुणाचा खून...

इतर

नायगाव येथील समाजकल्याण निवासी शाळेत राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

नांदेड प्रतिनिधी / धम्मदीप भद्रे : नायगाव तालुक्यातील समाजकल्याण निवासी शाळेत दरवर्षीप्रमाणे यंदाही राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची...

इतर

मानोरी येथील रहिवासी गं.भा.शकुंतला त्रिंबकराव खुळे यांचे वृद्धापकाळाने निधन

मानोरी प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील मानोरी येथिल रहिवासी गं.भा.शकुंतला त्रिंबकराव खुळे (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या मनमिळाऊ व धार्मिक...

क्राईम

चांदा येथे कंदुरीच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातुन गोळीबार, गोळीबारात शाहिद शेख या 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

सोनई प्रतिनिधी / मोहन शेगर :नेवासा तालुक्यातील चांदा शिवारात कंदुरी कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातून गोळीबाराची गंभीर घटना घडली असून, यात शाहिद...

इतर

चार महिने उलटूनही अतिवृष्टी नुकसान भरपाई रखडल्याने कदमवाक वस्तीतील नागरिकांचा संताप

प्रतिनिधी / किरण थोरात : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील कदमवाक वस्ती परिसरात १५ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या...

error: Content is protected !!